रमेश सिप्पी यांनी हिंदी चित्रपट सृष्टीला अनेक हित चित्रपट दिले आहेत. त्यांनी केलेले अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी देखील झालेत. असाच एक चित्रपट नव्या कल्पनेसह त्यांनी बनवायचं ठरवलं. त्यात अमिताभ आणि श्रीदेवी यांची जोडी पडद्यावर झळकणार होती. या चित्रपटाचा मुहूर्त झाला, काही दिवसाचे शूटिंग देखील झाले पण हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. कोणता आहे तो सिनेमा चला पाहुयात गोष्ट पडद्यामागचीच्या या भागात.<br /><br /><br />#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #amitabhbachchan #sridevi #rameshsippy #Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment <br />